Thursday 22 February 2018

RECRUITMENT FOR THE POST OF "STAFF NURSE" IN DIRECTORATE OF MEDICAL EDUCATION & RESEARCH MUMBAI

 RECRUITMENT FOR 'STAFF NURSE' IN DIRECTORATE OF MEDICAL EDUCATION & RESEARCH MUMBAI


Directorate of medical education and research Mumbai invite application for the post of 'Staff Nurse'.Eligible candidate applies online before 8 March 2018.

Post Name - Staff Nurse

Total Post - 528

Educational Qualification - 3 or 3.5 Year Nursing Course.

Age Limit - Open 22-38 Year, OBC SC/ST - 43, Physically Challenged - 45.

Exam Fee - Open 1050 / Category 950

Payscale - 9300 to 38400 ( Gr Pay -4200)

Last Date Online Application - 8 March 2018

Exam Date - 31 March 2018

For AdvertisementCLICK HERE

For Online ApplicationCLICK HERE


महाराष्ट्र शासन संचालनालय वैद्यकीय शिक्षण व संशोधन संस्थे कडून "अधिपरिचारिका" पदासाठी भरती



महाराष्ट्र शासन संचालनालय वैद्यकीय शिक्षण व संशोधन संस्थे कडून "अधिपरिचारिका" पदासाठी भरती करण्यात येत आहे तरी पात्र उमेदवारनी ८/३/२०१८ पूर्वी mahapariksha.gov.इन या वेबसाइट वर अर्ज सादर करावेत जाहिराती संदार्भात अधिक माहिती खालील प्रमाणे आहे.

पदाचे नाव - "अधिपरिचारिका"

पदसंख्या - ५२८

शैक्षणिक पात्रता - उमेदवाराचा ३ किंवा ३.५ वर्षाचा जनरल नर्सिंग मिडवाइफरी अभ्यासक्रम पूर्ण असावा.

वयाची अट - खुला २२ - ३८, मागासवर्गीय ४३, प्रकल्पग्रस्त व अपंग ४५.

परीक्षा फी - खुला १०६०, मागासवर्गीय ९६०.

वेतनश्रेणी - ९३०० ते ३८४०० अधिक ग्रेड पे ४२००

परीक्षेची तारीख - ३१/३/२०१८

अर्जाची करण्याची शेवटची तारीख - ८/३/२०१८

जाहिरात पाहण्यासाठीCLICK HERE/ क्लिक करा

अर्ज भरण्यासाठीCLICK HERE/ क्लिक करा

No comments:

Post a Comment